पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस, रस्त्यावरुन वाहणारे पाणी, खड्यात साचलेले पाणी तर कुठे चिखल असे चित्र असते. कितीही पाऊस कोसळत असला तरी आपल्याया घरात बंद राहात येत नाही. ऑफिस साठी, कॉलेज साठी किंवा काही ना काही कामासाठी घराबाहेर पडावेच लागते. पण पावसाळ्या रेनकोटमुळे तुम्हाला काहीच फॅन्सी लूक करता येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूकीचे आहे. उलट वेगवेगळ्या स्टाईल्चे रेनकोट वापरुन तुम्हाला फॅन्सी लूक ट्राय करता येतील.(RainCoat Fashion Stay Stylish in the Rain!)









Esakal