आपल्या देशात काही चोर बाजार आहेत. याठिकाणी अनेक वस्तू या सेकंड हँड विकल्या जातात, काही वस्तू नवीन देखील असतात. मात्र, खूप कमी किंमतीमध्ये या वस्तू मिळतात. मग चला तर जाणून घेऊया अशा चोर बाजारांबाबत (five famous chor bazar in india)

पुदुपेट्टई बाजार – हा बाजार चेन्नईमध्ये असून इतर चोर बाजारांसारखा हा बाजार प्रसिद्ध नाही. मात्र, या बाजारात गरजेच्या वस्तू तसेच सेकंड हँड वस्तू या अत्यंत कमी पैशामध्ये मिळतात.
मुंबईचा चोर बाजार – हा बाजार देखील मोठा असून याठिकाणी कपडे, इलेक्ट्रॉनिक सामान, घडी इत्यादी साहित्य मिळतं.
चिकपेटे बाजार –
चिकपेटे हा बंगळुरूमधील मोठा बाजार असून हा रविवारी असतो. तसेच या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याठइकाणी घडी, कॅमेरा, मोबाइल आदी सामान मिळतात.
दिल्ली चोर बाजार –
देशात सर्वात प्रसिद्ध असा चोर बाजार म्हणजे दिल्लीचा बाजार. याठिकाणी कपड्यांपासून सर्व गोष्टी खूप कमी किंमतीत मिळतात.
सोती गंज मार्केट – हा बाजार मेरठमध्ये असून संपूर्ण उत्तरप्रदेशात देखील प्रसिद्ध आहे. यामध्ये गाड्यांचे ऑटो पार्ट्स खूप कमी पैशांमध्ये मिळतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here