बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
जॅकलिन एका उद्योगपती सोबत रिलेशनशिपमध्ये असून मुंबईमध्ये आपल्या जोडीदारासोबत ती राहणार आहे अशी चर्चा सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार गेली दोन महिने जुहू आणि वांद्रे परिसरात ती घर शोधत होती.
जॅकलिन मुंबईमध्ये समुद्रकिनारी फ्लॅट शोधत होती. तिने जुहू भागातील एक सीफेसिंग फ्लॅट फायनल केला आहे अशी चर्चा आहे. लवकरच जॅकलिन आणि तिचा पार्टनर तिथे शिफ्ट होणार आहे.
जॅकलिनच्या या घराचे इंटेरियर फ्रेंच डिजाइनर करणार आहेत.
लॉकडाऊन संपल्यानंतर जॅकलिन तिच्या पार्टनरसोबत नव्या घरात शिफ्ट होणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here