नाशिक : ओबीसी आरक्षण समर्थनार्थ नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आले. यावेळी दिलीप खैरे, अंबादास खैरे, संतोष सोनपसारे व पदाधिकारी,समाजबांधव उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले वेशभूषा केलेला कार्यकर्ता आंदोलनाचा आकर्षण ठरत होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here