बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रेटी (bollywood popular celebrity) म्हणून अभिनेत्री मलायकाचे (malaika arora) नाव घेतले जाते. तिच्या फोटोशुटला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. तिनं आपल्या वेगवेगळ्या लूकनं चाहत्यांना खूश केलं आहे.

तुम्हीही मलायकाचे ते हॉट फोटो पाहिले तर त्या फोटोंवरुन नजर हटणार नाही. (malaika arora shares summer trends looks stunning in photos)

मलायकानं सोशल मीडियावर (social media) नुकतीच तिची एक स्टोरी शेअर केली आहे, त्यात ती कमालीची हॉट दिसते आहे. मलायकाच्या फोटो शुटला तिच्या चाहत्यांची पसंती ही मिळतेच. असे आतापर्यतच्या तिच्या फोटोशुटला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंटवरुन दिसून आल्या आहेत.
मलायकानं या फोटोमध्ये प्रिंटेट थ्री पिस ड्रेस परिधान केला आहे. त्यात तिनं हाय स्लिट प्लाजो, ब्रा स्टाईल टॉप आणि श्रग परिधान केले आहे. मलायकानं या आऊटफिटला व्यवस्थित कॅरी केले आहे.
आता मलायकाचा जो लूक प्रसिध्द झाला आहे त्यात तिनं स्पोर्टी अंदाजात पोझ दिली आहे. तिनं तो एका स्पोर्टस शुज च्या मदतीनं लूक पूर्ण केला आहे. आपल्या चाहत्यांच्या संख्येमुळे मलायका वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती करताना दिसते.
चाळीशी ओलांडलेल्या मलायकाच्या फोटोनं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. कायम गॉसिपिंगमध्ये अडकलेल्या मलायकाला सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. तरुणाईमध्ये तिची विशेष क्रेझ आहे.
मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखले जाते. तिनं सातत्यानं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नावाची चर्चा सुरु आहे.
कोरोनाच्या काळात मलायकानं तिच्या काही ट्रान्सफॉर्मेशनचे फोटोही शेअर केले होते. त्यालाही तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. मलायका अनेकदा वर्क आऊट करत असलेल्या जिममधून फोटो शेअर करत असते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here