तांदळामध्ये बऱ्याच प्रजाती आहेत. त्यापैकी एक बांबू भात आहे. बांबू तांदळाला मुलायरी म्हणून देखील ओळखला जातो.वास्तविक तो बांबूच्या झाडाचे फळ आहे. ज्याचे उत्पादन फूले आल्यानंतर केले जाते.
भरपूर प्रमाणात पोषकतत्वे
बांबूच्या भातामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे आहेत. त्यात कॅल्शियम, लोह, फाॅस्फरस, निकोटीन अॅसिड सारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय हे अॅंटीआॅक्सिडंट्स आणि लिनोलिक अॅसिडची देखिल भरपूर मात्रा आहे.
मधुमेहापासून बचाव:

बांबूच्या भातामध्ये अॅंटीआॅक्सिडंट्स आणि लिनोलिक अॅसिडचे गुणधर्म असतात. जे मधुमेहासारख्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.स्त्रियांमध्ये ते ओवुलेटरी फंक्शन सुधारते.आणि मधुमेहाचा धोका कमी करते.

मूडला करतो बूस्ट:
बांबूच्या बियांपासून काढलेला तपकिरी तांदूळ मूड रेगुलेटिंग गुणधर्म म्हणून ओळखला जातो. हे दोन महत्वपूर्ण न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिन आणि डोपामाइन सोडण्यात मदत करते.ज्यामुळे मुड सुधारतो.
कोलेस्ट्राॅल कमी करा:
बांबूचा भात खाल्याने पोट भरलेले राहते.शिवाय कोलेस्ट्राॅल लेवल कमी करण्यास मदत करतात. यात फायबर आणि फाइटोस्टेरोल्सचे गुण असतात.अशावेळी फाइटोस्टेरोल्स खराब शोषण रोखून कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करते.
दांत मजूबत होईल:
बांबू तांदूळात विटामिन बी 6 भरपूर प्रमाणात असतात.हे आवश्यक जीवनसत्व बैक्टरीयामुळे दाताची पोकळी आणि क्रॅक्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.दात मजबुत ठेवण्यासाठी विटामिन बी 6 आवश्यक आहे.
खोकल्यासाठी उपयुक्त:
बांबू भातामध्ये फाॅस्फरस मुबलक प्रमाणात असते.श्वसन सम्यसेचा सामना करण्यासाठी हा फार महत्वाचा आहे. फाॅस्फरस एंटीस्थिमॅटीक गुणधर्म देखील आहेत. हे तीव्र दम्याची लक्षणे दूर करण्यास मदत करतात.
रक्तदाब नियंत्रित करा:
बांबू तांदूळ अंतस्त्रावी विकारावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे. हे रक्तवाहिन्या आणि थिकनेस कमी करून रक्तदाबाला नियंत्रीत करण्यास मदत करतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here