मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकतेच प्राजक्ताने एक हटके फोटोशूट केले आहे. प्राजक्ता तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोला प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. प्राजक्ताने कॅप्शन दिले, ‘ही hairstyle बघून पप्पा म्हणाले, केसांचा कोंबडा छान केलाय’प्राजक्ता तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.