दिल्ली – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी लाल किल्ल्यावर योगा केलादररोज योगा करा, आपला दिवस सकारात्मक जाईल असा संदेश केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन इथं योग दिन साजरा केला. नागपूर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.दिल्ली – उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पत्नीसह योग दिन साजरा केलापंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातून जगाला जोडण्याचं काम केलं असं अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.बिहार – केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी पटना इथं योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला