महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरायला जाण्यासारखी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. यात कोकणातील, विदर्भातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणांचा समावेश आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. तसेच महाराष्ट्राला विस्तीर्ण असा समुद्रकिनाराही लाभला आहे.










Esakal