कोरोनासंर्भातील निर्बंध शिथिल झाल्यावर तुळजाभवानीमातेच्या महाद्वार परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मंगळवारी (ता.२२) गर्दीचा उच्चांक झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर अजूनही बंद आहे. मंदिर बंद असले तरी भाविक मंदिराच्या महाद्वार परिसरात येत आहेत






Esakal