
ठिकाणी एडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. सोबतच तुमचा वेळ निवांत घालावू शकता.

मोरनी हिल्सवर फिरायला जाणार असाल तर येथे सगळ्यात सुंदर जागा आहे ती टिक्कर ताल. येथे तुम्ही बोट राइडचा आनंद देखील घेऊ शकता.

गुरुद्वारा नाडा साहिब –
जर तुम्हाला गुजरात आणि रजकोट शहराचा इतिहासाविषयी विस्तारीत माहिती घ्यायची असेल तर येथील खंभलिदा गुफांना नक्की भेट द्या. या गुफा चुना खडकात कोरण्यात आलेल्या आहेत.

या पार्कमध्ये फिरण्यासोबत ट्रेकिंग, डोंगर चढाई, बर्मा पुल, रॅम्पलिंग आणि रॉक क्लाईम्बिंग असे धाडसी खेळांचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.

हरियाणातील मोरनी हिल्सच्या जवळपास असलेल्या अनेक प्राचिन इमारतींपैकी मोरनी किल्ला एक आहे. तुमच्या परिवारासोबत येथे तुन्ही आनंदात वेळ घालवू शकता.
Esakal