बॉलिवूडमध्ये अशा काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची उंची ही त्यांची ओळख आहे. सौंदर्यासोबतच अभिनेत्रींची उंचीही त्यांचे व्यक्तीमत्व खुलवते. जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशाच काही उंच अभिनेत्रीबाबत….

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिचे सौंदर्य फारच वेगळे आहे. सुष्मिता सेन ही 5 फूट 7 इंचाच्या आसपास आहे.
डाएना पेंटीची उंचीही इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त आहे. बारीक बांधा आणि उंची यामुळे ती नेहमीच उठून दिसते. डाएनाची उंची साधारण 5 फूट 6 इंच इतकी आहे.
दीपिका पदुकोणचाही समावेश उंच अभिनेत्रींमध्ये केला जातो. दीपिकाची उंची 5 फूट 7 इंचाहून जास्त आहे. दीपिकाने सुपरस्टार रणवीर सिंहसोबत 2018 साली अचानक लग्न केले.
सोनम कपूरची उंची ही 1.75 मीटर म्हणजेच 5 फूट 7 इंचापेक्षा जास्त आहे. सोनम कपूरच्या करिअरचा विचार करता सोनमने फारच मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनुष्का शर्माची उंचीही साधारण सोनम कपूरच्या उंची इतकाच आहे. अनुष्का शर्माची उंची साधारण 5 फूट 8 इंच इतकी आहे. अनुष्का शर्माच्या उंचीमुळे तिच्या सहकलाकाराला उंच असणे फारच गरजेचे असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here