जळगाव ः कर्नाटक (Karnataka) राज्य भारताचे सर्वात सुंदर राज्यापैकी असून येथे निर्सगाने नटलेल्या अनेक हिल स्टेशन(Hill Station) तुम्ही आनंद घेवू शकतात. तसेच कर्नाटकात बर्‍याच भागात ऐतिहासिक वास्तू (Historical architecture)आणि संरचना आहे. यात बेंगळुरूच्या आयटी हबपासून ते महाराजांच्या म्हैसूर पॅलेसपर्यंत (Mysore Palace) अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तर कर्नाटक राज्य हे विदवानांचा देखील राज्य म्हणून ओळख आहे. चला तर मग जाणून घेवू या राज्यातील काही आश्चर्यच कारक गोष्टीबद्दल..

(information about amazing places in the state of karnataka)

Rani Chennamma

राणी चेन्नम्मांचा इंग्रजांशी लढा..

कर्नाटक राज्याला राणी लक्ष्मीबाईचा इतिहास लाभला आहे. राणी लक्ष्मीबाईचा उदयाच्या दशकांपूर्वी ब्रिटीश वसाहतवादी सत्तेशी लढणार्‍या राणीच्या शौर्याची कथा देशाला प्रेरणा देणारी आहे. राणी चेन्नम्मा, ज्याला किट्टूर चेन्नम्मा म्हणून देखील ओळखले जाते, ही किट्टूर राज्याच्या पूर्वीच्या राज्याची राणी होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध सशस्त्र बंडखोरी केली आणि कप्पा टॅक्सविरूद्ध बंड केले.

Victoria Hospital

देशातील सर्वात जुन्या रुग्णालय

कर्नाटकात भारतातील सर्वात जुन्या हॉस्पिटलपैकी एक रुग्णालय आहे. ते म्हणजे व्हिक्टोरिया रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन व्हायसराय ऑफ इंडिया आणि लॉर्ड कर्झन यांनी केले. हे रुग्णालय क्वीन व्हिक्टोरियाच्या 60 वर्षांच्या स्मारकासाठी बांधण्यात आले होते.

पूर्वी म्हैसूर राज्य म्हणून ओळख

कर्नाटक राज्याच्या स्थापनेला दीर्घ इतिहास असून या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि पूर्वी म्हैसुर राज्य म्हणून ओळखले जात असे. त्याचे नाव केवळ 1973 मध्ये सुधारित केले गेले होते आणि आता लोक कर्नाटक म्हणून ओळखले जाते.

पहिला खासगी रेडिओ सेट

व्यावसायिक रेडिओ स्टेशन उभारणारे कर्नाटक हे पहिले राज्य असून 2001 साली, बेंगलोर शहरात प्रथमच रेडिओ सिटी 91.1 एफएम हे रेडिओ स्टेशन सुरू झाले. त्यामुळे सध्या रेडिओ स्टेशनमध्ये 50 हून अधिक वाहिन्या कार्यरत आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कारांचे माहेरघर

कर्नाटक राज्य जसे सुंदर आहे तसे येथे विदवान पुरुष देखील आहे. त्यामुळे हे राज्य प्रतिष्ठित ज्ञानपीठ साहित्य पुरस्काराने जिंकले असून जास्तीत जास्त राज्यातून नामनिर्देशित पुरस्कार देखील राज्याला मिळत असतात. आतार्पयंत कर्नाटकने एकूण 8 ज्ञानपीठ साहित्यिक पुरस्कार जिंकले आहेत.

कॉफीची निर्यात

कर्नाटक हा राज्य शेती प्रधान देश असून येथे देशातील सर्वात मोठा कॉफी निर्यात दार म्हणून वेगळी ओळख आहे. येथे सुंदर चहाच्या बागा आहे तसेच कर्नाटक राज्यातही कॉफीचे ग्राहक मोठ्या संख्येने आहेत.

खादीचा ध्वज..

कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त असोसिएशन (KKGSS) आहे उत्पादन व पुरवठा विशेष अधिकार आणि अधिकार ध्वजांकित भारत या संघटनेची स्थापना 1957 मध्ये झाली.

वेगवेगळ्या बोली भाषा..

कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर बोलीभाषा बोलल्या जातात. यात तुळु, कोंकणी, कोडावा, बेरी आदी तेरा वेगवेगळ्या भाषांचा समावेश आहेत. त्यात कन्नड भाषा ही सर्वोच्य बोलली जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here