मंदिराची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.मंदिराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.मंदिराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.इंद्रायणी घाटावर नागरिकांना जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.मंदिराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.आळंदीत शुक्रवारी (दि.०२) संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे.मंदिराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.संचारबंदी असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.मंदिराची सजावट करण्यासाठी फुलांच्या माळा तयार आहे.