कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देहूतील प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू
प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली.
सरकारच्या आदेशानुसार मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे सोहळा
प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देहूतील प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू
ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या गजर…अमाप उत्साह…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान
ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या गजर…अमाप उत्साह…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान
ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या गजर…अमाप उत्साह…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान
प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली.
प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here