भारती सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चेतील नाव आहे. नक्कल करायचं कौशल्य आणि विनोदबुद्धी यांमुळे भारती चाहत्यांचं मन जिंकून घेते.

कॉमेडियन भारतीचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर भारतीचे ४५ लाख फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडिया अकाऊंटवर कपड्यांपासून कॉस्मेटिक्सपर्यंत अनेक वस्तूंचे प्रमोशन करण्यासाठी भारतीला चांगली रक्कम मिळते.
वेगवेगळ्या ब्रँड्सचं प्रमोशन करून भारती दर महिन्याला जवळपास दोन कोटी रुपये कमावते.
एका रिपोर्टनुसार, भारती एका पोस्टसाठी लाख रुपये घेते. ही रक्कम वेळोवेळी बदलत जाते.
स्वाइप अप जाहिरात, फोटो पोस्ट, रिल व्हिडीओ, ब्रँडची घोषणा, ब्रँडची कर्टसी या गोष्टींच्या माध्यमातून भारती प्रमोशन करते.
ड्रग्ज प्रकरणी अटक झाल्यानंतर भारतीच्या सोशल मीडिया इमेजवर परिणाम झाला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here