इंग्लंडमधील वॉर्सेस्टरच्या मैदानात भारतीय महिला आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनेड सामना रंगला. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका अगोदरच गमावली आहे. पण टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी वनडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी संघ उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.





Esakal