जर तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. 32 इंची स्मार्ट LED टीव्हीचे हे मॉडेल आपल्याला 67% डिस्काउंट म्हणजेच फक्त 6599 रुपयांमध्ये मिळत आहे. खरं तर या टीव्हीची खरी किंमत 19 हजार रुपयांहून अधिक आहे. लिमिटेड स्टॉक आहे, त्वरा करा… ऑर्डरसाठी क्लिक करा…

ZOOMSHOP वर चालू असलेल्या Luck By Chance ऑफरमध्ये सहभागी होऊन तुम्ही हा LED TV सेट फक्त 4999/- रुपयांमध्ये घरी आणू शकता. BluBee (Model Number – 21548_HD smart) कंपनीचा हा टीव्ही सेट लिमिटेड स्टॉक असल्याकारणाने सध्या खूपच डिमांडमध्ये आहे. Order Now

फीचर्स-
– 80Cm Pixus Tv
– एचडी क्वॉलिटी
– 1 XHDMI Version 1.4
– 1 USB 2.0 MPEG
– सुपर कॉन्ट्रास्ट
– 16.7 मिलियन डिस्प्ले कलर्स
– खरी किंमत- 14,999 रुपये
– कम्पोनेंट व्हीडियो इनपुट

Also Read: फडणवीसांविरोधात तक्रार, ‘NCI’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप

सर्वांत खास – स्मार्ट कनेक्ट (HDMI-CEC)

याच्या माध्यमातून तुम्ही ऑडीओ अथवा व्हीडीओ डाटा कनेक्ट आणि शेअर करु शकता. HDMI केबलच्या माध्यमातून डिव्हाईस देखील जोडू शकता. ही केबल तुमच्या HD सेट-टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेअर, गेमिंग कन्सोल आणि दुसरे डिव्हाईसेस टीव्हीशी कनेक्ट करु शकता.

Also Read: 4 वर्ष पूर्ण तरीही सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची अंबलबजावणी नाही

काय आहे Zoomshop?

ZOOMSHOP एक सर्टीफाईड रीफर्बिश्ड मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि एक्सेसरीज विकण्यासाठी एक ऑनलाईन मार्केटप्लेस आहे. या वेबसाईटवर विकले जाणारे सर्व प्रॉडक्ट्स कठोर गुणवत्तेच्या तपासणीमधूनच जातात जे Luck Buy Chance पद्धतीने दिले जातात. सोबतच कंपनीच्या प्रॉडक्टची क्वॉलिटी चेक करण्यासाठी QUTrust नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

काय असतं रिफर्बिश्ड?

असे आयटम्स (खासकरुन इलेक्ट्रॉनिक्स अथवा इलेक्ट्रिकल) जे वेगवेगळ्या कारणांनी व्हेंडरकडे परत येतात, त्यांना पुन्हा टेस्ट करुन, वापरण्यास योग्य बनवून कस्टमरसाठी तयार केलं जातं. त्यातील प्रत्येक त्रुटी दूर करुन त्याच्या प्रत्येक गोष्टीला तपासलं जातं. यालाच रिफर्बिश्मेंट म्हणतात. हे अगदी सर्टिफाईड प्री-ओन्ड कार खरेदी करण्यासारखंच आहे. रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स सामान्यत: कमी वापर केलेले असतात. बहुतांशवेळा डिलीव्हरीच्या वेळी एखादा डिफेक्ट निघाल्यामुळे कस्टमर त्यांना परत करतात. त्याच त्रुटींना दूर करुन व्हेंडर त्यांची पुन्हा एकदा विक्री करतात.

जर आपल्याला टीव्ही नाही मिळू शकला तर…

ही ऑफर First Come First Serve आहे. त्यामुळे जर आपली ऑर्डर येऊपर्यंत स्टॉक समाप्त झाला तर Zoomshp कडून तुम्हाला Zebster 15.4″ Led Tv अथवा 6 ब्रँडेड टी-शर्ट पाठवले जातील. आणि जर तुम्ही आमच्याकडून दिल्या गेलेल्या प्रॉडक्टमुळे संतुष्ट नसाल तर तुम्हाला त्यासाठी 4999 चे कूपन दिलं जाईल ज्याचा वापर तुम्ही इतर कोणत्याही प्रॉडक्टच्या शॉपिंगसाठी करु शकता, मात्र, मनी-रिफंड होणार नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here