नागपूर : आइस्क्रीम (ice cream) हा दुधापासून बनवलेला एक गोड आणि थंडगार खाद्यपदार्थ आहे. गोठवलेल्या दुधापासून केलेल्या आइस्क्रीममध्ये, रंग, सुगंध व स्ट्रॉबेरीसारखी विविध फळे वापरूनही विशेष आइस्क्रीम बनवले जाते. आइस्क्रीम आवडणार नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. उन्हाळ्यात थंड थंड आइस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते. चला तर जाणून घेऊया आइस्क्रीमच्या विविध (different types of ice cream) प्रकाराबाबत… (Do-you-like-ice-cream-Learn-different-types)








Esakal