
ब्रह्मवर्त पुराणानुसार रविवारी मसुर डाळ, आले आणि लाल रंगाची रस्सा भाजी खाऊ नये. मात्र, रविवारी चनाडाळ आणि मुगडाळ खाणे शुभ असते.

उडीद डाळ अथवा तुरडाळ सोमवारी खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

मंगळवार
मसूरची डाळ मंगळवारी खाणे शुभ परिणाम वाढविण्यासाठी उपयोगी आहे.

मुगडाळ अथवा सालवाली मुगडाळ बुधवारी खाणे आरोग्य, बुद्धी आणि आर्थिक फायद्यासाठी लाभदायक आहे.

चनाडाळ गुरुवारी खाणे गुरूचे शुभफळ मिळण्यासाठी लाभदायक आहे.

मुगडाळ आणि कुळीथडाळचे सेवन शुक्रवारी करणे खुप लाभदायक आहे.

काळी उडीदडाळ, मटार आणि मसूरडाळ शनिवारी खाणे लाभदायक आहे.
Esakal