11 जानेवरी 2021 रोजी वामिकाचा जन्म झाला. नुकतीच वामिका सहा महिन्यांची झाली असून या सेलिब्रेशनचे फोटो आई अनुष्का शर्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (virat kohli anushka sharma daughter vamika 6 months birthday)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांची मुलगी वामिका सहा महिन्यांची झाली आहे.अनुष्काने वामिकाचे एका पार्कमधील पिकनीकचे आणि केकचे फोटो शेअर केले आहेत.
अनुष्काने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये विराटने वामिकाला उचललेले दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये वामिकाला अनुष्का आकाशाकडे बोट दाखवून काहीतरी दाखवताना दिसत आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोला तिने कॅप्शन दिले, ‘ वामिकाच्या हास्याने आमचं संपूर्ण जग बदलले. आम्हाला आशा आहे की तिला आम्ही तिला पाहिजे तितके प्रेम देऊ शकू. ‘
11 जानेवरी 2021 रोजी वामिकाचा जन्म झाला.
विराट आणि अनुष्काने तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here