मराठी चित्रपटसृष्टीमधील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णीच्या सोशल मीडियावरील फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळत असते.
नुकतेच सोनालीने गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले.
सोनालीने या फोटोमध्ये सोनेरी रंगाचे खास डिझानइनचे कानातले घातले आहे.
‘पावसाळी वातावरण… गारवा… हिरवळ… बोगनवेल…आणि साडी… माझ्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी’ असे कॅप्शन सोनालीने या फोटोला दिले आहे.
तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
सोनालीच्या या फोटोला सई ताम्हणकर आणि आयुषी भावे या अभिनेत्रींनी कमेंट केल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here