निसर्गाचे विविध रंग आपल्याला बदलणाऱ्या ऋतूत बघायला मिळतात. निसर्गाचे नेत्रदीपक असे सौंदर्य प्रत्येकाचेच मन मोहित करून टाकते. आणि पावसाळा म्हटलं की निसर्गाचा जणू मेकअपच असतो. हिरवीगार शाल पांघरणारा निसर्ग हा फुलांच्या विविध रंगांनी असा नटतो की त्याचे सौंदर्य बघत रहावेसे वाटते.हिरवीगार शाल पांघरणारा निसर्ग






Esakal