“तुझ्यात जीव रंगला’ फेम अंजलीचे फोटो पाहून चाहते फिदा!

“तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे अंजली म्हणजेच अक्षया देवधर घराघरात पोचली आहे. अक्षयाने नुकताच व्हाईट साडीमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo shoot of actress Anjali in the play Tujhyat Jeev Rangla-ssd73)

तुझ्यात जीव रंगला फेम अंजलीच्या नखरेल अदा
“तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे अंजली म्हणजेच अक्षया देवधर घराघरात पोचली आहे.
अक्षयाने नुकताच व्हाईट साडीमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे.
अक्षयाने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून लाईक्‍स आणि शेअरचा वर्षाव होतं आहे.
काही महिन्यांपूर्वीच “तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने निरोप घेतला असला तरी अंजली आणि राणाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here