मुंबई – बॉलीवूडचा लव्हर बॉय (lover boy) म्हणून इमरान हाश्मीची (imran hashmi) वेगळी ओळख आहे. मर्डरमध्ये (murder) त्याच्या किसिंग सीनमुळे (kissing scene) तो कमालीचा लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याची बॉलीवूडमध्ये ओळख सिरियल किसर अशीच झाली. त्याच्या वाट्याला बरचसं यश आलं. त्यानं काही हिट सिनेमेही दिले. जन्नतमध्ये त्याच्या जोडीला सोनाली चौहान (sonali chauhan) नावाची अभिनेत्री होती. कुणाल देशमुख या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या य़ा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश संपादन केलं होतं. सोनालीला त्यातून ब्रेक मिळाला. (jannat actress sonal chauhan shared hot photos viral on social media yst88)






Esakal