‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरूंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरचा मेकओव्हर लूक सध्या सोशल मीडियवर चर्चेत आहे पाहूयात तिचे काही खास फोटो…

मधुराणी ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
मालिकेच्या शूटिंग दरम्यान सहकलाकरांसोबतच्या मजा मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ मधुराणी नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच मधुराणीने मेकओव्हर केला असून तिच्या या नव्या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
मधुराणीने नवा हेअर कट केला असून तिच्या शॉर्ट हेअर्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
मालिकेत साध्या लूकमध्ये दिसणाऱ्या मधुराणीचा या नव्या लूकमधील ग्लॅमरस अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here