मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक हटके फोटोशूट केले. या फोटोशूटमुळे तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Esakal