त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर दुगारवाडी गावाजवळ असलेला महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट धबधबा म्हणजे दुगारवाडी धबधबा. तरुणांना विशेष आकर्षण असलेला हा धबधबा पर्यटनासाठी अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे.

Esakal