पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर हिरव्यागार निसर्गात रंगीबेरंगी फुलपाखरे दिसु लागली आहे. निसर्गाचे सौंदर्य लाभलेले फुलपाखरू सर्वांनाच आपल्या सौंदर्याने मोहीत करते. बहरलेल्या फुलांवर टिपलेल्या फुलपाखरांच्या ह्या मनमोहक छटा.

: छायाचित्रे – केशव मते

हिरव्यागार निसर्गात रंगीबेरंगी फुलपाखरे
छान किती दिसते फुलपाखरू!
हिरव्यागार निसर्गात रंगीबेरंगी फुलपाखरे
फुलपाखरांच्या मनमोहक छटा
फुलपाखरांच्या मनमोहक छटा
फुलांवर भिरभिरणारे ते फुलपाखरू!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here