ऑलिम्पिक स्पर्धेची पंरपरा कायम राखत टोकियोत जगातील मानाच्या स्पर्धेला सुरुवात झालीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारीसह उद्घाटन सोहळा पार पडला. फोटोच्या माध्यमातून नजर टाकूयात जगातील मानाच्या स्पर्धेतील काही खास क्षणांवर…

ऑलिम्पिक स्पर्धेची पंरपरा कायम राखत टोकियोत जगातील मानाच्या स्पर्धेला सुरुवात झालीये.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन अनेक निर्बंधासह झालेल्या कार्यक्रमाची झलक खास अशीच होती.
स्पर्धेत सहभागी असलेल्या देशातील कमीत कमी खेळाडूंनी उद्घाटन समारंभातील कार्यक्रमात भाग घेतल्याचे पाहायला मिळाले.
उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात कोरोनामुळे प्राण गमावलेल्या माजी ऑलिमपियन खेळाडूंना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ग्रीसच्या संघाने सर्वात पहिल्यांदा मार्च परेड केली.
जापानची प्रसिद्ध गायिका मिसियाच्या आवाजातील राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
डान्सिंगचे काही खास क्षणही यावेळी अनुभवायला मिळाले. क्रीडा प्रेमींना या सर्वाचा आनंद टेलिव्हिजनच्या माध्यमातूनच घ्यावा लागला.
उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात कोरोनामुळे प्राण गमावलेल्या माजी ऑलिमपियन खेळाडूंना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोरोनाच्या नियमावलीचे कठोर पालन करत कार्यक्रम पार पडला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here