शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. 1980 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियात एकाच सामन्यात 5 जणांनी वनडे पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले.

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात कृष्णापा गौथमला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते.
चेतन सकारियालाही या सामन्यात संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याला दोन विकेट मिळाल्या.
चेतन सकारियाने विकेट घेतल्यानंतर त्याचे अभिनंदन करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ
पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करताना शिखर धवनने मालिका जिंकून दाखवली.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर आनंद व्यक्त करताना धवन ब्रिगेड

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here