जवळपास प्रत्येकाला पाऊस आवडतो. पण या दिवसात काही गोष्टींना सामोरे सुध्दा जावे लागते. अशावेळी महिलांनी पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात.

पार्टनरसोबत शारीरिक संबंध बनवल्यानंतर हायजीनबाबत निष्काळजीपणा करु नका.
पावसाळ्यात टाइट फिंटीगचे कपडे घालण्यापासून टाळा. यामुळे रॅशेजची समस्या वाढू शकते
पाय आणि मांडीजवळ सुंगधी प्रोडक्टसचा वापर करु नका. यात असलेले केमिकल कंपाऊंड हानी पोहोचवू शकते
पावसाळ्यात स्किन इंफेक्शन, अॅलर्जी, फंगसची समस्या वाढते. अशावेळी स्कीनची जास्त काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यामध्ये कॉटनचे अंडरगारमेंन्टस वापरा. हे मॉइश्चर लवकर होतात आणि एयर सर्कुलेटेडसुध्दा होतो.
पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्यास इंफेक्शनचा धोका वाढतो. यासाठी अशा पदार्थांपासून लांबच राहा.
पावसाळ्यात पीरियड्समध्ये हायजीनची जास्त काळजी घ्या. तसेच पीरियड्सवेळी चार-सहा तासात सॅनिटरी पॅड बदला.
साबणचा पीएच लेव्हल जास्त असतो. म्हणून, हात किंवा मांडीजवळ याचा वापर केल्याने रॅशेज होऊ शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here