अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. कृतिकाने लंडनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. पाहूयात मराठमोळ्या लूकमधील कृतिकाचे फोटो…

कृतिकाने लंडनमध्ये केलेल्या नऊवारी साडीमधील फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
गुलाबी रंगाची नऊवारी साडी आणि परंपारिक दागिने या कृतिकाच्या लूकला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे
कृतिकाच्या या लंडनमधील मराठमोळ्या हटके स्टाईलचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.
‘बंदिशाळा’ या चित्रपटातील कृतिकाच्या ठसकेबाज लावणीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
विठ्ठलाशपथ, आशियाना या मालिकांमध्येही ती झळकली होती.
‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमध्ये देखील कृतिकाने सहभाग घेतला होता.
‘माय के सी बंधी डो’, ‘शुभविवाह’ या हिंदी मालिकांमध्ये कृतिकाने काम केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here