HMD Global ने आपला नवीन फीचर फोन Nokia 110 4G ला भारतात लाँच केले आहे. Nokia 110 4G ला भारतात 2799 रुपयात लाँच करण्यात आले आहे. हँडसेटला Nokia.com आणि Aamzon.in वरून खरेदी करता येईल. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Nokia 110 4G भारतात लॉन्च करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियरमध्ये 0.8MP QVGA कॅमेरा देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेत HMD (एचएमडी) ग्लोबल ब्रण्ड्स लायसेंसीचा हा लेटेस्ट फीचर फोन आहे.
हा फोन येलो, ब्लॅक, एक्वा कलर या ऑप्शन्समध्ये देण्यात आला आहे.
भारतामध्ये Nokia 110 4G ची किंमत 2799 रुपये ठेवण्यात आली आहे.
या नवीन नोकिया फिचर फोन मध्ये 4G कनेक्टिविटीचा सपोर्ट देण्यात आला आहे.
हा लेटेस्ट फीचर फोन आहे.
यामध्ये 1.8 इंच QVGA (120×160पिक्सल) कलर डिस्प्ले देण्यात आला आहे.
यात 128 MB रॅम 48MB इंटरनल स्टोरेज सोबत Unisoc T107 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here