बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पाहूयात बॉलिवूडच्या काही सेलिब्रीटींचे खास फोटो…

चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आलिया भटचा हा बालपणीचा फोटो. आलिया तिच्या कुटूंबासोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
मलायका आरोरा आणि अमृता अरोरा या बॉलिवूडमधील बहिणींने त्यांची आई जॉयस पॉलीकार्पसोबतचा जुना फोटो शेअर केला होता.
अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी देखील अभिनेत्री आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला होता.
अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. पण त्याचे बालपणीचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. त्याच्या या फोटोंमधील क्यूट लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर सोशल मीडियावर तिच्या बालपणीचे फोटो नेहमी शेअर करत असते. सोनमचे चाहते तिच्या या फोटोंना पसंती देतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here