तुरोरी (उस्मानाबाद): राष्ट्रीय महामार्ग जुना 9 व नवा 65 या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी मोठी वाहनेही अडकत आहेत. मुंबई-पुणे-हैद्राबाद-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे.मार्गावरील उमरगा शहरापासून सीमावर्ती भागापर्यंत रोडवर दोन्ही बाजूला खड्डे तसेच अनेक ठिकाणी रोडही खचला आहे. (फोटो- बालाजी माणिकवार)








Esakal