सध्या ऑलिम्पिकचं वारं सगळीकडे वाहताना दिसतंय. जपानमधील टोकियोमध्ये ही जागतिक स्पर्धा होत आहे. त्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मात्र एका महिला खेळाडूनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचं नाव एलिसा श्मिट असं आहे. (alica schmidt the most beautiful athlete of the tokyo olympics yst88)

सध्या तिच्या दिसण्याचं सगळीकडे कौतूक सुरुयं. सोशल मीडियावरही तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
एलिसा श्मिट आताच्या ऑलिम्पिकमध्ये आपली जबरदस्त कामगिरी करण्यासाठी आतुर आहे.
एलिसाला इंस्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरुन तिची लोकप्रियता लक्षात येईल. तिचं प्राधान्य हे क्रीडा क्षेत्राला आहे.
एलिसा ही एका ऑर्गेनिक्स कंपनीमध्ये स्पोर्टस न्युट्रिएशनमधील कंपनीमध्ये काम करते आहे.
स्वास्थ्य आणि कल्याण निधी कार्यक्रमामधील सहभागानं एलिसानं आपला एक वेगळा फॅन्स फॉलोअर्स तयार केला आहे.
सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला तिच्या चाहत्यांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. कधी एखाद्या समारंभात तर कधी समुद्रकिनारी तिचे फोटो व्हायरल झाले आहे.
एलिसानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर रिले आणि 400 मीटर दुहेरी रिलेमध्ये भाग घेतला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here