बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. नुकताच अर्जुनने मलायकासाठी मोठा निर्णय आहे.

मलायका आणि अर्जुनने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.
नुकताच अर्जुनने मलायकाच्या घराजवळ एक व्हिला घेतला आहे.
26 व्या मजल्यावर अर्जुनचा हा व्हिला आहे.
अर्जुनचा हा नवा सि-फेसिंग व्हिला 4 बीएचके आहे. त्याची किंमत अंदाजे 20 ते 23 कोटी रूपये आहे.
मलायकाचे वय 47 आसून अर्जुनचे वय 36 आहे. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा त्यांना ट्रोल केले जाते.
लवकरच अर्जुन ‘भूत पोलिस’ आणि ‘एक व्हिलन-2’ या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here