सध्याच्या बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार सुरु होतात. अशावेळी इम्युनिटी सिस्टीम मजबूत असणे जरुरी असते. चला तर मग त्या गोष्टी बद्दल जाणून घेवूयात, ज्यांच्या खाण्याने तुम्ही व्हायरल इंफेक्शन होण्यापासून वाचाल आणि तुमची इम्युनिटी सिस्टीम मजबूत राहील.





आयुर्वेदामध्ये नेहमीच हळदीला औषधी गुणधर्म म्हणून ओळखले जाते. यामध्ये अॅन्टीव्हायरल आणि अॅन्टीफंगल गुण असतात. जे शरीराला अनेक इंफेक्शनपासून वाचवते. दुधात हळद घालून पिल्याने इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते आणि सोबत सर्दी खोकल्यासारखे आजारापासून वाचतो.
Esakal