भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंदसिंह धोनी हा मैदानावरील अविश्वसनीय कौशल्यांसाठी ओळखला जातो. त्याचसोबत त्याच्या विविध हेअरस्टाइल्स नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

धोनीच्या नवीन मेकओव्हरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर्सचे लोकपिय हेअर स्टायलिस्ट अलिम हकिम यांनी धोनीचा हा मेकओव्हर केला आहे.
धोनीच्या या ‘सूपरकूल’ लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
धोनीच्या या कटचं नाव ‘फॉक्स हॉक कट’ असं असून त्यावर आकर्षक दाढीने नेटकरांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
धोनीच्या या नव्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here