मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगूडे सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले. पाहूयात संस्कृतीच्या या फोटोशूटचे खास फोटो…

हिरव्या साडीमधील फोटो संस्कृतीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमधील संस्कृतीच्या नाकातील मोत्याच्या नथीने सर्वांचे लक्ष वेधले.
संस्कृतीने या फोटोशूटचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ‘सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे…’
संस्कृतीने ‘पिंजरा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
तिने सांगते ऐका, शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here