वन मॅन आर्मी…नीरज चोप्राने 2018 च्या आशियाई गेम्समध्ये 88.06 मीटर अंतर कापत भालाफेकमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला होता. इंडियन ग्रँडपिक्स पटियाला येथील स्पर्धेत त्याने या विक्रमात आणखी सुधारणा केली. या स्पर्धेत त्याने 88.07 मीटर भाला फेकण्याचा विक्रम केला. 2021 मधील कोणत्याही खेळाडूने केलीली ही सर्वोच्च कामगिरी आहे.







Esakal