सणासुदीच्या काळात जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी म्हणून एखादा चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येत्या महिन्यात लॉंच होणाऱ्या काही खास स्मार्टफोन पर्यायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh ते 6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6.5-इंच डिस्प्ले असे दमदार फीचर्स देखील मिळतील.

Moto G10 Power

या स्मार्टफोनमध्ये  तुम्हाला 6.5-इंच डिस्प्ले, 48 एमपी क्वाड-कॅमेरे, व्हॅनिला स्टॉक अँड्रॉइड 11 अनुभव, स्नॅपड्रॅगन 460 एसओसी आणि 4 जीबी रॅम यासरखे फीचर्स देण्यात आले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोन 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकू शकते. मोटोरोला G10 पॉवरची भारतात किंमत 10,499 रुपये आहे.

Realme Narzo 50i

Realme  कंपनीकडून आणखी एक बजेट फोन ऑफर करण्यात येत आहे, या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच डिस्प्ले, Unisoc 9863 SoC सह 4GB RAM, Android 11- आधारित Realme UI Go व्हेरिएंट, सिंगल 8MP रिअर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह येतो. भारतात या Realme Narzo 50i ची किंमत 7,499 रुपयांपासून सुरु होते.

Poco C31

Poco कडून नुकतीच लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.53-इंच HD+ डिस्प्ले, Helio G35 SoC, 4GB RAM, 13MP ट्रिपल कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. भारतात Poco C31 ची किंमत 8,499 रुपये आहे.

Realme C25Y  

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच LCD डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, Android 11 OS, 4GB RAM सह UNISOC T610 चिपसेट आणि 18W फास्ट चार्ज सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. देशात या Realme C25Y ची किंमत 13,999 रुपये आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here