
विना चेक-अप लेन्स खरेदी करणे खूप मोठी चूक ठरू शकते.

स्वत:च्या लेन्स दुसऱ्यांना वापरायला देऊ नका, नाहीतर, इन्फेक्शन होऊ शकतात.

तुमचे डोळे लाल होऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका

कॉन्टेक्ट लेन्सला हाथ लावण्यापूर्वी आपले हाथ स्वच्छ धूवून आणि सुकवून घ्या आणि तुम्हाला लेन्स व्यवस्थित डोळ्यात घालावी लागेल.
Esakal