मुंबई – बॉलीवूडमध्ये (bollywood) कित्येक असे अभिनेते होऊन गेले ज्यांची महती सतत ऐकायला मिळते. काही अभिनेते असे आहेत की ज्यांच्याविषयी वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी समाजात पसरल्या आहेत. त्यांच्याविषयीचे गुढ आहे. चाहत्यांना त्यांच्याविषयी आकर्षही वाटते. असेच एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. बॉलीवूडचा हा सुपरस्टार त्यांच्या करिअरच्या टॉपला असताना वेगळ्या विचारप्रवाहाकडे ओढले गेले. त्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की, त्यासाठी त्यांनी आपल्या सर्वच गोष्टींचा त्याग केला होता. त्याची मोठी किंमत त्यांच्या कुटूंबाला चूकवाली लागली होती. विनोदजींच्या birth anniversary निमित्तानं त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणीना उजाळा दिला आहे.

विनोद खन्ना (vinod khanna) यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नानं उजाळा दिला होता. त्यावेळी त्यानं आपल्या कुटूंबाला सोडून ते ओशोच्या (osho) आश्रमात कसे गेले याविषयी सांगितलं होतं.

आपल्या काळात सर्वात सुंदर अभिनेता आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला अभिनेता म्हणून विनोद खन्ना यांची ओळख होती. ती त्यांनी शेवटपर्यत जपली.

विनोद खन्ना हे केवळ मनोरंजन विषयक बातम्यांसांठीचे विषय नव्हते. तर त्यांनी राजकारण, समाजकारण सारख्या विषयांमध्ये देखील रस घेतला. त्याच्या आधारे लोकप्रियता मिळवली.

आचार्य रजनीश अर्थात भगवान ओशो यांच्याशी त्यांची असलेली जवळीक सर्वाना माहिती होती. बॉलीवूडमधील कित्येकांना विनोदजींनी घेतलेल्या त्या निर्णयाचं नवल वाटलं होतं.

तो काळ ओशो यांच्याविषयीच्या बातम्यांनी भारावून जाण्यासारखाच होता. जगभरातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना ओशोंच्या विचारांनी प्रभावित केलं होतं. त्यात विनोदजींचाही समावेश होता.

केवळ विनोद खन्नाच नाहीतर अभिनेत्री परवीन बाबी, महेश भट्ट, यांनी देखील ओशोंच्या विचारांना फॉलो केलं आहे. विनोद खन्ना हे पुण्यातील ओशो आश्रममध्ये काही काळ वास्तव्यासही होते.

1975 मध्ये विनोद खन्ना यांनी ओशोंसाठी आपल्या परिवाराला सोडलं आणि ते अमेरिकेतील ओरगॉन या ओशोंच्या आश्रमामध्ये निघून गेले होते. त्यावेळी त्यांच्या परिवारात पत्नी आणि दोन मुलं अक्षय, राहुल यांचा समावेश होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here