पपईला किसून तुम्ही चेहऱ्यावर लावल्यास स्किनच्या समस्या दूर होतात. त्वचा मुलायम होते.
पपईमध्ये असलेले तत्व चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करतात. यामुळ स्किन ईवन टोन बनते.
पपईध्ये असणारे व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ए’ टॅनिंगला कमी करुन स्किनला लाईटर टोन बनवते.
चेहऱ्यावरील सुरुकु्त्या कमी करण्यासाठी पपई आणि त्याच्या सालींचा वापर केला जातो.
पपईमध्ये असणारे फॉलिक अॅसिड ब्लड सर्क्युलेशनला उत्तम बनवते. यामुळे केस वेगाने वाढण्यास मदत होते.
पपईच्या बियांचे वाटन करुन केसाला लावल्यास केसातील डॅंड्रफची समस्या दूर होते.
दही आणि पपईची पेस्ट बनवून केसांना लावल्यास केस सिल्की आणि सॉफ्ट होतात.
पपईची पेस्ट करुन केसांना लावल्यास केस मुलायम होतात. शिवाय शाईन वाढण्यास मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here