मलायका अरोरा, सई ताम्हनकर या अभिनेत्री त्यांच्या हॉट ड्रेसिंग सेन्समुळे ओळखल्या जातात. नुकत्याच दोघी सिल्व्हर आणि गोल्डन कलरच्या कपड्यात अवतरल्या. यावेळी त्यांनी घातलेले कपडे लोकांच्या चर्चेचा विषय ठरले. गोल्डन ड्रेसवर सईने लावलेली गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. याआधीही दोघींनी अशाप्रकारचे कपडे गालून हॉट दिसण्याची कसर सोडली नाहीमलायका अरोराचे ड्रेसवर मॅचिंग आयलायनर लावले होते.