T20 World Cup 2021: सध्या युएईमध्ये IPL स्पर्धेची धूम सुरू आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. पण कोरोनाच्या भीतीमुळे ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान पात्रता फेरी रंगणार आहे. तर २३ ऑक्टोबरपासून सुपर-१२ फेरीला सुरूवात होणार आहे. या पात्रता फेरी दरम्यान जे संघ पात्र ठरले आहेत, त्यांच्यात सराव सामने रंगणार आहेत.
हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाक सामन्याला डिमांड, तिकीटं 300 पट महागडी
स्पर्धेच्या सराव सामन्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ १८ ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध दोन हात करणार आहे. तर २० ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना रंगणार आहे. पाहा वेळापत्रक-

टीम-इंडिया
-
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुपारी ३.३०)
-
पाकिस्तान विरुद्ध विंडिज (दुपारी ३.३०)
-
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (संध्याकाळी ७.३०)
-
भारत विरूद्ध इंग्लंड (संध्याकाळी ७.३०)
-
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (दुपारी ३.३०)
-
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (दुपारी ३.३०)
-
दक्षिण आफ्रिका विरूद्ध पाकिस्तान (संध्याकाळी ७.३०)
-
अफगाणिस्तान विरुद्ध विंडिज (संध्याकाळी ७.३०)
Esakal
Pretty element of content. I simply stumbled upon your web site and in accession capital to claim that I
get actually enjoyed account your blog posts. Anyway I will be subscribing to your augment or even I achievement you access consistently
fast.
Hello, i believe that i noticed you visited my web site thus i came to return the prefer?.I’m attempting to to find issues to enhance my website!I guess its ok to use
some of your concepts!!