तुमच्या फेसबुक अकाऊंटवरून दुसऱ्यांना तुमच्या आवडीनिवडी विषयी, फ्रेंड्स विषयी इत्यंभूत माहिती मिळते. काही जण त्याचा गैरवापर करून तुमचा इमेल आयडी, फोन नंबर मिळवून त्रास देण्याचा धोका असतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींपासून आपले अकाऊंट सेफ ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुकच्या सेटिंग ऑप्शनमध्येच पर्याय मिळतील. हे पर्याय वापरून तुम्ही तुमचे अकाऊंट सुरक्षित करू शकता.
हेही वाचा: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

फेसबुक अॅप
4) जर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवायचे असेल तर, settings & Privacy – Setting-Password & Security- Use Two Factor Authentication वर योग्य पर्याय निवडून Continue वर क्लीक करावे.
5) तुमच्या प्रोफाईलवर असणारा इमेल आयडी कोणाला दिसू नये याकरिता settings & Privacy – Setting- Personal & Account Information -Contact Info- वर जाऊन तेथे नमूद केलेल्या तुमच्या मेल आयडीवर क्लीक करून Who Can See Your email id-वर Only Me क्लीक करावे
6) तुमच्या प्रोफाईलवर असणारा मोबाईल क्रमांक कोणाला दिसू नये याकरिता settings & Privacy – Setting- Personal & Account Information -Contact Info-वर जाऊन तेथे नमूद केलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर क्लीक करून Who Can See This Number- Only Me क्लीक करावे.
हेही वाचा: टेक्नोहंट : प्रीमियम आणि दर्जेदार स्मार्टफोन
Esakal