शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने खास फोटोशूट केलं आहे.

आज नवरात्रीचा पहिला दिवस, रंग – पिवळा; कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रुपात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न, असं म्हणत अपूर्वाने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.
या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here